
Nandurbar Accident
Sakal
तळोदा (जि. नंदुरबार): अश्वत्थामा (अस्तंबा) ऋषीच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांचे चारचाकी वाहन चांदसैली (ता. तळोदा) घाटात उलटल्याने झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते.