

five people died in car accident Rajur area
sakal
राजुरा (चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने आर्टिगा कार पुलावरून सुमारे पंधरा फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.