Nagpur News: वाहन धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Village Mourning: द्रुगधामना गावातील यश मोहोड या २३ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू. दसऱ्याच्या दिवशी गावात शोककळा पसरली; अंत्यसंस्कारात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

द्रुगधामना : दसऱ्याच्या दिवशी आनंदमय वातावरण असताना, द्रुगधामना गावावर शोककळा पसरली. येथील रहिवासी यश सुखदेव मोहोड (वय २३) हे गुरुवारी ( ता.२) सकाळी आपल्या दुचाकी वाहनासह तलावावर वाहन धुण्यासाठी गेला होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com