

Debt and Crop Failure Claim Farmer’s Life in Maharashtra
Sakal
गडचांदूर: नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. पद्माकर लक्ष्मण पिदुरकर (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना निमणी येथे गुरुवार (ता. १५) घडली.