Nagpur News: होमगार्ड व एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन; उड्डाणपुलावरून घेतली उडी, एम्‍सच्‍या वसतिगृहात घेतला गळफास

Mental Health Matters: नागपूरमध्ये एका होमगार्डने उड्डाणपुलावरून उडी घेत जीवन संपवले ,तर एम्समधील अंतिम वर्षाचा विद्यार्थीदेखील मृतावस्थेत सापडला. दोन्ही घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : मानकापूर येथील पागलखाना चौकातील उड्डाणपुलावरून सोमवारी दुपारी ३१ वर्षीय होमगार्डने उडी घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. यशवंत रमेश शाहू (वय ३१, रा. कुकरेजानगर) असे मृताचे नाव आहे. यशवंत होमगार्ड असताना, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ ‘मेस्को’ या सिक्युरिटी एजन्सीत सुरक्षारक्षक होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com