woman burnt
नागपूर - पती कामधंदा करीत नसून मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच मुलगीही ऐकत नसल्याने तणावात येऊन ३६ वर्षीय महिलेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ डिसेंबरला घडली. उपचारादरम्यान महिलेचा २ तारखेला मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.