

Distressing Case: Young Farmer’s Death Sparks Family Outrage
sakal
सुलतानपुर : नजिकच्या भानापुर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरूबा आव्हाळे (वय ३५) यांनी आर्थिक विवंचना व कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २७ डिसेंबर रोजी सकाळी घडली आहे.