School bus accident : भरधाव स्कूलबस झाडावर आदळून विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल

Nagpur News : महिमा दहागावच्या स्टुडंट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकत होती. एमएच २९ एम ८४८८ या क्रमांकाच्या स्कूलमध्ये बसून ती इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेकडे निघाली होती. दरम्यान एका वाहनाला ओव्हरटेक करताना ही स्कूलबस झाडावर आदळून उलटली.
"Fatal school bus crash claims the life of a student after colliding with a tree; headmaster faces legal charges.
"Fatal school bus crash claims the life of a student after colliding with a tree; headmaster faces legal charges.Sakal
Updated on

उमरखेड (जि. यवतमाळ): भरधाव स्कूलबस झाडावर आदळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी उमरखेड-पुसद रोडवर घडला. महिमा अप्पाराव सरकाटे (वय १६) रा. दिवट पिंपरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com