Nagpur News : नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारहाण प्रकरण; त्या ट्रक चालकाचा मारहाणीमुळे मृत्यू
Nagpur Police : नागपूर येथील हिंगणा एमआयडीसी परिसरातील पेट्रोलपंपाजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
हिंगणा/नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपाजवळ शनिवारी (ता.३१) जखमी अवस्थेत पडलेल्या ट्रक चालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली.