Tukaram Mundhe अ‍ॅक्शन मोडवर... पतंजली संबंधित औषधांचा साठा जप्त, आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही, राज्यातील सात जिल्ह्यात धडाका!

FDA Seizes Misbranded Ayurvedic Medicines as Tukaram Mundhe Intensifies Action Against Misleading Health Claims : मुंढे यांच्या निर्देशांनंतर एफडीएचा धडाका; राज्यातील सात जिल्ह्यांवर छापे, ७३ लाखांहून अधिक किमतीचा भ्रामक औषधसाठा जप्त
Tukaram Mundhe Orders Major Action, Ayurvedic Medicines Seized

Tukaram Mundhe Orders Major Action, Ayurvedic Medicines Seized

esakal

Updated on

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागातील यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाली असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरू झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमधील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर धडक कारवाई करत ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा संशयास्पद औषध साठा जप्त करण्यात आला आहे. भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती असलेल्या मिसब्रँडेड औषधांवर ही मोहीम राबवण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com