Wildlife Photography: सेकंदातील अचूक ‘क्लिक’ने साधली स्वप्नपूर्ती; ‘नॅशनल जिऑग्राफिक फोटोग्राफी स्पर्धेत डॉ. तुषार अंबाडकर अव्वल

Dr. Tushar Ambadkar Journey of 15 Years: अमरावतीचे डॉ. तुषार अंबाडकर यांनी नॅशनल जिऑग्राफिक ‘कॅप्शन इन मोशन’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. वन्यजीव छायाचित्रणात जगभरातले मान व पुरस्कार त्यांनी मिळवला.
Wildlife Photography

Wildlife Photography

sakal

Updated on

मांजरखेड कसबा : ‘स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठी १५ वर्षे चिकाटीने प्रयत्न करणं’ याचं जिवंत उदाहरण अमरावतीचे होमिओपॅथ तथा वन्यजीव छायाचित्रकार डॉ. तुषार अंबाडकर यांनी जगासमोर ठेवले आहे. नॅशनल जिऑग्राफिक इंडिया आयोजित ‘कॅप्शन इन मोशन’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या छायाचित्रण स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जागतिक स्तरावर आपल्या छंदकलेचा अनोखा ठसा उमटवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com