HMPV ची महाराष्ट्रात एन्ट्री, नागपूरमध्ये आढळले दोन रूग्ण; सात अन् १४ वर्षांच्या मुलांना विषाणूची लागण

HMPV cases In Nagpur : नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याचं खासगी रुग्णलायाने सांगितलं आहे.
HMPV Virus in Maharashtra
HMPV Virus Cases in Maharashtraesakal
Updated on

HMPV Virus Cases in Maharashtra: सोमवारी महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकलेल्या एचएमपीव्ही विषाणूने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. बंगळुरु, चेन्नई आणि तामिळनाडूनंतर आता नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com