

A somber atmosphere prevails in Nagapur Rupala village following two tragic deaths within a day.
उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्यातील नागापूर (रुपाळा) या गावात अवघ्या बारा तासाच्या अंतरात दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.