Accident News : आडविहिरीजवळ दुचाकी अपघातात दोन युवक ठार

Bike accident : मोताळा ते नांदुरा मार्गावरील आडविहीर फाट्याजवळ दुचाकीच्या अपघातात दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Accident News
Accident NewsSakal
Updated on

मोताळा : दुचाकी अपघातात अंत्री येथील दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मोताळा ते नांदुरा मार्गावरील आडविहीर फाट्यानजीक शनिवारी (ता. १४) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अतुल गजानन जवरे (३०) व गोपाल भगवान काठोडे (२१) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com