Nagpur Politics : उद्धव सेनेला नागपुरात हवा एकच जिल्हाप्रमुख
Municipal Elections: नागपूर शहरात दोन जिल्हाप्रमुखांमुळे गटवाड निर्माण झाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जिल्हाप्रमुख करण्याची आणि त्याच नेतृत्वात महापालिका निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.
नागपूर : शहरात दोन नव्हे तर एकच जिल्हाप्रमुख करा, अशी मागणी उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेशीमबागेतील सेना भवन येथे आयोजित बैठकीत शहराचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्याकडे केली.