Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

12th Exam Tragedy: उमरेड येथे बारावी परीक्षेला जाताना बाप-लेकीचा अपघाती मृत्यू; संतप्त जमावाने टिप्पर जाळला. अपघातानंतर नागरिकांचा संताप अनावर; पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Updated on

उमरेड : बारावीचा मराठीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीवर आणि तिला केंद्रावर सोडण्यासाठी जाणाऱ्या तिच्या वडिलांवर काळाने घाला घातला. टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या बाप-लेकीचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १२) सकाळच्या सुमारास उमरेड-मोहपा मार्गावर ही हृदयद्रावक घटना घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटवून देत रोष व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com