Nagpur Accident: उमरेडजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Nagpur News: भिवापूर वाय पॉईंटजवळील अनमोल हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार झाला आहे. या घटनेत उमरेड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णुदास लक्ष्मण जुनेदार (वय ५२, रा. मानोरा, ता. भिवापूर, जि. नागपूर) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
उमरेड : भिवापूर वाय पॉईंटजवळील अनमोल हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार झाला आहे. या घटनेत उमरेड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.