Nagpur News: उमरेड येथे जलतरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा जीव गेला ; व्यवस्थापक, प्रशिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

Umred Swimming Pool Accident Claims Engineering Student's Life: उमरेड येथील जलतरण तलावात अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; व्यवस्थापक आणि प्रशिक्षकांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: जलतरण तलावात पोहण्याचा सराव करताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उमरेड येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून व्यवस्थापक, प्रशिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com