Nagpur News: नागपूरच्या बेलतरोडी परिसरातील विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून येताच खळबळ; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

Crime News: नागपूरच्या बेलतरोडी परिसरातील विहिरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तपास करत आहेत.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर: बेलतरोडी येथील खापरी मशिदीजवळ असलेल्या विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (ता.२३) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com