Union Minister Nitin Gadkari

Union Minister Nitin Gadkari

sakal

Union Minister Nitin Gadkari: नागपुरात एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारणार: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा!

Sports infrastructure Development in Nagpur: नागपुरात उभारणार एक लाख प्रेक्षकांचे अत्याधुनिक स्टेडियम: गडकरींची घोषणा
Published on

नागपूर : उपराजधानीत एकावेळी तब्बल एक लाख नागरिक उपस्थित राहू शकतील, असे भव्य स्टेडियम उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. अमरनगर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन मते उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com