Nagpur: उत्तरकाशीमध्ये कार दरीत कोसळल्याने नागपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू

Nagpur Couple Killed in Uttarkashi Road Accident: उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगाननीजवळ कार दरीत कोसळून नागपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात अन्य तीन प्रवासी जखमी झाले असून एसडीआरएफने बचावकार्य राबवले.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री येथे गंगाननीजवळ भाविकांना घेऊन जाणारी कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याने एका दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. याशिवाय इतर तीन प्रवासी जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com