
अश्विनी देशकर
नागपूर : रोज डे, प्रॅामिस डे किंवा किस डे असो हे सारेच दिवस खुप क्युट आहेत. पण खरे म्हणावे तर मी दिवस बघून प्रेम करत नाही. त्यामुळे माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे आहे, अशा भावना मुळचे नागपूरचे असलेले सुप्रसिद्ध गायक राहुल वैद्य यांनी व्यक्त केल्या.