

Cash-for-Ticket Accusations Trigger Chaos at Nagpur NCP Office
sakal
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे एबी फॉर्म वाटप सुरू असताना नाराज झालेल्या एका इच्छुक व त्याच्या समर्थकाने मंगळवारी गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात तोडफोड करून संताप व्यक्त केला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकिटे विकल्याचा तोडफोड करणाऱ्यांचा आरोप आहे.