

Nagpur News
esakal
नागपूर: तब्बल दहा दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके सोसणाऱ्या वैदर्भीयांना अपेक्षेप्रमाणे सोमवारी भीषण उष्णलाटेपासून दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील कमाल तापमानात घट झाल्याने दररोजच्या तुलनेत सोमवारी उन्हाचे चटके कमी जाणवले.