

Nagpur
esakal
नागपूर: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विदर्भातील चंद्रपूर वर्धा-गडचिरोली, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा येथून एकूण २४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत माजी मंत्री, माजी आमदार आपले नशीब आजमावणार आहेत.