Nagpur: पावसाची दडी, पारा चाळिशीकडे; मान्सून वेग पकडण्याची शक्यता

Monsoon Break Pushes Temperatures Higher in Vidarbha: विदर्भात पावसाने दडी मारल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी पारा ४० अंशांच्या दिशेने जात आहे. २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: मॉन्सून परतण्याची आतुरतेने वाट पाहात असलेल्या वैदर्भीयांना चक्क पावसाच्या दिवसांमध्येच उन्हाचे सौम्य चटके सहन करावे लागत आहे. कोरड्या हवेमुळे विदर्भातील सरासरी तापमानात सहा अंशांपर्यंत वाढ झाली असून, काही जिल्ह्यांमध्ये पाऱ्याची चाळिशीकडे वाटचाल सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com