Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Vidarbha rain forecast before monsoon arrival : केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला असून विदर्भात पुढील काही दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
Will Vidarbha receive heavy rainfall this week?

Will Vidarbha receive heavy rainfall this week?

esakal

Updated on

Vidarbha Rain Forecast : मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज लक्षात घेता हवामान विभागानेही दोन-तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भात पावसाळी वातावरण राहणार असले तरी त्याचवेळी दिवसा सूर्य तापणार असल्याने उन्हाचे सौम्य चटकेदेखील जाणवणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com