CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

विदर्भात खाणकामाच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाचे मुख्य इंजिन बनण्याची प्रचंड क्षमता आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

नागपूर - ‘विदर्भात खाणकामाच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाचे मुख्य इंजिन बनण्याची प्रचंड क्षमता आहे. गडचिरोलीत निर्माण होत असलेली नवीन इको-सिस्टीम आणि देशातील पहिली हरित पोलाद क्रांती विदर्भाला ‘विकसित भारत-२०४७’च्या संकल्पनेत अग्रस्थानी नेईल,’ असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com