Vidarbha Weather: थंडीचा जोर वाढतोय; पारा १६ अंशांवर; विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा

Temperature Drops to 16°C, Unseasonal Rain Alert : नागपूरसह विदर्भात थंडीचा जोर वाढला असून वाशीम आणि यवतमाळ येथे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील एक-दोन दिवस गारवा कायम राहण्याची शक्यता आहे
Temperatures drop across Vidarbha as weather officials warn of possible unseasonal rain and thunderstorms.

Temperatures drop across Vidarbha as weather officials warn of possible unseasonal rain and thunderstorms.

esakal

Updated on: 

नागपूर,: नागपूरसह विदर्भात रविवारच्या रात्रीपासून अचानक थंडीचा जोर वाढला आहे. कमाल व किमान तापमानात एक ते तीन अंशांची घट होऊन पारा या मोसमात प्रथमच १६ अंशांपर्यंत घसरला.

हवेतील गारवा आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com