Vijay Wadettiwar : निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या इशाऱ्यावर : विजय वडेट्टीवार; सत्तेसाठी भाजपकडून नेहमीच मतांचे ध्रुवीकरण
Nagpur News : लोकसभा ते विधानसभा या निवडणुकीच्या ६ महिन्यात ५० लाख मतदार कसे वाढले, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभा मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर तब्बल ७६ लाख मतदान झाले० ते कसे झाले याचे कुठलेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही.
Vijay Wadettiwar criticizes BJP for influencing the Election Commission to polarize votes and manipulate electionssakal
यवतमाळ : निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा मनूवाद्यांच्या आणि भाजपच्या इशारांवर चालत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.