Vijay Wadettiwar: ओबीसी उपसमिती हे सरकारचे सोंग; विजय वडेट्टीवार, समाजाला लॉलीपॉप देण्याचा शासनाचा प्रयत्न
OBC Protest : विजय वडेट्टीवार यांनी हैदराबाद गॅझेटच्या आदेशावरून सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी १० ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसी महामोर्चाची हाक दिली आहे.
नागपूर : महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटचा शासनादेश काढून सर्व मराठा समाजाला ओबीसीत आणण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे ओबीसीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.