
Nagpur News
sakal
नागपूर : नागपूर-अमरावती मार्गावरील बाजारगाव आणि परिसरातील दहा गावे अक्षरशः स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर उभी आहेत. सात किलोमीटरच्या परिसरात तब्बल ११ बारूद कारखाने कार्यरत असून, कुठल्याही क्षणी अपघात होईल या भीतीने ग्रामस्थ कायम दहशतीत जगत आहेत.