
Nagpur Robbery
saikal
नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कडबी चौकातून कामठी मार्गाकडे जाणाऱ्या गल्लीत धान्य व्यापाऱ्यावर गोळीबार करीत, त्याच्याकडील चार लाख लुटले. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.