Amravati News: विहिरीच्या खोदकामावेळी काळाचा घाला ;थडीवरील दगड डोक्यावर कोसळल्याने मजुराचा मृत्यू

Fatal Well Excavation Accident : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील विरूळ रोंघे शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना थडीवरील मोठा दगड डोक्यावर कोसळून ५५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला.
A 55-year-old worker died after a large stone fell on him during well excavation at Virul Ronghe.

A 55-year-old worker died after a large stone fell on him during well excavation at Virul Ronghe.

esakal

Updated on: 

धामणगावरेल्वे : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी शेतात विहिरींचे खोदकाम केले जात असतानाच, या कामादरम्यान एका मजुराला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना विरूळ रोंघे शेतशिवारात घडली.

Loading content, please wait...