Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

Nagpur Police Officers Honoured for Excellent Service: राज्याच्या गृहविभागाकडून अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकांची घोषणा करण्यात आली. नागपूर पोलिस दलातील विश्‍वास नांगरे पाटील, नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार.
Vishwas Nangare Patil

Vishwas Nangare Patil

esakal

Updated on

नागपूर: केंद्रीय गृहमंत्रालयाप्रमाणेच राज्याच्या गृहविभागाकडूनही यंदाच्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरातील पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही या यादीत मानाचे स्थान मिळविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com