Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

Newly appointed Nagpur Police Commissioner Vishwas Nangre Patil: ''नागपूरमध्ये मी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार असून युवक, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या प्रश्नांसाठी प्राधान्यक्रम असेल. प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला प्राधान्य असेल.''
responds to Raj Thackeray's resignation advice

responds to Raj Thackeray's resignation advice

esakal

Updated on

Vishwas Nangre Patil Nagpur CP: नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आणि प्रसिद्ध आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं होतं. नवी मुंबईतील सकल हिंदू समाजाच्या एका कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर वाद उभा राहिला. राज ठाकरे यांनी त्यांना सेवेचा राजीनामा देऊन संघ, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com