नागपूर - विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांद्वारे आतंरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी संस्थेने विविध आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या विद्यार्थ्यांना संस्थेत अनेक सोयी-सुविधाही देण्यात येणार आहेत.