Washim News
esakal
वाशिम : नुकत्याच पार पडलेल्या कारंजा नगरपरिषद निवडणुकीत (Karanja Municipal Election) नगराध्यक्ष पदासाठी पराभव स्वीकारल्यानंतरही खचून न जाता ‘ज्यांनी मतदान केलं त्यांची नगराध्यक्ष बनून काम करेन आणि पुढील निवडणुकीत ८३ हजार मतं मिळवेन’ अशी सकारात्मक आणि प्रेरणादायी फेसबुक पोस्ट लिहून मतदारांचे आभार मानणाऱ्या उमेदवाराच्या आयुष्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.