

Alarming Rise in Lonar Lake Water Level Raises Red Flag
Sakal
- प्रमोद वराडे
लोणार: लोणार सरोवरातील जलपातळी दिवसेंदिवस वाढत चालली असून ही वाढ आता गंभीर इशारा देत आहे. लोणार सरोवरातील जलपातळी इतकी वाढली आहे की थेट कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श झाला आहे. लोणार सरोवरातील जलपातळी अशीच वाढत राहिल्यास येत्या एक ते दोन महिन्यांत कमळजा मातेचे मंदिर पूर्णतः पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.