Ngpur News : दोन दिवस ऑरेंज अलर्ट; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून दिलासा
मंगळवारी ४३.६ अंशांपर्यंत गेलेला पारा चोवीस तासांत तब्बल सहा अंशांनी घसरून ३७.६ अंशांवर स्थिरावला. विदर्भात एकाचवेळी यलो व ऑरेंज अलर्ट असल्यामुळे आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Orange alert declared for two days due to cloudy conditions and possible rainSakal
नागपूर : चार दिवस ऊन व उकाड्याने बेचैन केल्यानंतर बुधवारी अनपेक्षितपणे तापमानात घसरण झाल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला. हवामान विभागाने गुरुवारपासून दोन दिवस नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे.