Nagpur Winter Session
sakal
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हजारो शस्त्रक्रिया डॉक्टर करतात. या योजनेतून शस्त्रक्रिया झाल्यानंतर विमा कंपनीकडून मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम संबंधित रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून अदा करण्यात येणार होता.