winter session
sakal
नागपूर - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (ता. ८ डिसेंबर) नागपुरात सुरू होत आहे. केवळ एका आठवडाभराचे हे अधिवेशन राहणार असल्यामुळे विदर्भातील राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. बुधवारी या अधिवेशनाची घोषणा करण्यात आली.