Chikhaldara News: आरोग्य शिबिरात महिलेचा मृत्यू; चिखलदऱ्यातील मेळघाटात सिकलसेलचे थैमान, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ!

Rural Health camp Tragedy in Amravati District: सिकलसेल आजाराने मेळघाटात वाढती चिंता; आरोग्य शिबिरात महिलेचा मृत्यू
Health Camp Tragedy in Chikhaldara Highlights Sickle Cell Crisis

Health Camp Tragedy in Chikhaldara Highlights Sickle Cell Crisis

Sakal

Updated on

चिखलदरा: चिखलदऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आरोग्य विभागाने सिकलसेल आजाराच्या रुग्णांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये चिखलदरा तालुक्यातील चिखली गावातील द्रौपदी सुरेश पटोरकर (वय ४२, रा. चिखली) या उपचारासाठी आल्या होत्या. परंतु शिबिरामध्ये पोहोचताच अचानक या महिलेला रक्ताच्या उलट्या झाल्या व महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com