Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

Nagpur lover arrested for planting MD drugs: प्रेयसीवर सूड उगवण्यासाठी प्रियकराने मोपेडमध्ये एमडी पावडर ठेवून खोटा गुन्हा रचला; सीसीटीव्ही फुटेजमुळे कट उघड, गुन्हे शाखेची नागपुरात धडक कारवाई
CCTV Foils Revenge Plot: Lover Held for Planting MD Powder in Woman's Vehicle

CCTV Foils Revenge Plot: Lover Held for Planting MD Powder in Woman's Vehicle

esakal

Updated on

नागपूर: प्रेयसीने बोलने बंद केल्याने तिला एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धक्कादायक प्रकार नागपूर गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. महिलेच्या मोपेडच्या फुटरेस्टखाली ८.९ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर ठेवून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली. त्याच्याकडून एमडी पावडर, मोबाईल फोन आणि मोपेड असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com