
CM Devendra Fadnavis
sakal
नागपूर : सर्व सोयी सुविधांनी युक्त असे जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात उभारण्यात येणार आहे. यासाठी स्पेनच्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीशी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.