World Nature Conservation Day: निसर्गाचे रक्षण हेच नवाचे संरक्षण; आज जागतिक निसर्ग संवर्धन दिवस
Save Nature: जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त पर्यावरण तज्ज्ञ प्रकाश कुंभारे यांनी हवामान बदल, जलप्रदूषण व जैवविविधतेच्या ऱ्हासावर गंभीर चिंता व्यक्त केली. नैसर्गिक परिसंस्थेच्या रक्षणासाठी तातडीने कृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर : पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवणे, या उद्दिष्ट्यांसह २८ जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिवस साजरा केला जातो.