Yavatmal Crime Case
esakal
यवतमाळ : अनैतिक संबंधांमुळे अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला विद्युत शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (Yavatmal Crime Case) उघडकीस आली आहे. सुदैवाने, या घटनेत पती बचावला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.