Yavatmal Crime : बनावट लग्न करून 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार अत्याचार; 24 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा, खचलेली तरुणी रात्रभर मंदिरातच बसून राहिली अन्..

college student sexual assault case in Maharashtra : मंदिरात बनावट लग्न करून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
Yavatmal fake marriage case

Yavatmal fake marriage case

esakal

Updated on

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : लग्नाचे खोटे आमिष दाखवून तसेच मंदिरात बनावट लग्न करून 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना (Yavatmal fake marriage case) केळापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून किन्हाळा (घोडदरा) येथील 24 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सूरज शेषराव चव्हाण, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com