Nagpur News: नगरधन आठवडी बाजारात भीषण दुर्घटना; मद्यधुंद अवस्थेत गरम तेलाच्या कढईत पडल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Ramtek Accident: रामटेक तालुक्यातील नगरधन आठवडी बाजारात मद्यधुंद अवस्थेत तरुण गरम तेलाच्या कढईत पडल्याने गंभीर भाजला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.