Karanja Accident : मांजाने चिरला युवकाचा गळा, ३३ वर्षीय दुचाकीस्वार जखमी
Youth injured by kite string : कारंजा तुळजापूर मार्गावर पतंगाच्या नायलॉन मांजाने ३३ वर्षीय युवकाचा गळा चिरला. नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असूनही विक्री सुरू असल्याने अधिक घटनांची शक्यता आहे.
कारंजा : दुचाकीने प्रवास करीत असताना एका व्यक्तीचा पतंगाच्या मांजाने गळा चिरला. ही घटना रविवारी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान कारंजा तुळजापूर मार्गावर घडली.